Pravas | अशोक सराफ-पद्मिनी कोल्हापुरेंचा प्रवास | Padmini Kolhaure, Ashok Saraf | Marathi Movie 2020

2020-01-10 1

पद्मिनी कोल्हापुरे आणि अशोक सराफ यांची मुख्य भूमिका असलेला प्रवास हा सिनेमा ३१ जानेवारीला प्रदर्शित होतोय. मंथन या २००६ साली प्रदर्शित झालेल्या सिनेमानंतर तब्बल १४ वर्षांनी पद्मिनी मराठी सिनेमात दिसणार आहे. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #pravas